कामगिरी व यश

क्रीडा प्रबोधिनी कामगिरीचा आलेख (१९९७ पासून)

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत कार्यरत असलेल्या क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संपादन केलेल्या पदकांची अधिकृत आकडेवारी.

वर्ष (Academic Year) राज्यस्तर (State Level) राष्ट्रीयस्तर (National Level) आंतरराष्ट्रीय पदक (International)
सुवर्ण रौप्य कांस्य एकूण सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1997-98 २६५१२०९७ ७२१०१९ --
1998-99 १०१७२७५२४८ ६३४१३ --
1999-00 १६३१४५८३३९१ २१५९६९१४९ २ (कांस्य)
2000-01 २८३२२३१४०६४६ ४१५९६९१६९ --
2001-02 ६०५६४११५७ २४१९२५६८ १ (कांस्य)
2002-03 १०८५०४५२०३ २८४०५३१२१ १ रौप्य, २ कांस्य
2003-04 १०९६४५७२३० २२५०३४१०६ २ (सुवर्ण)
2004-05 १५८१०६९०३५४ ४७४१६४१५२ १ रौप्य, ३ कांस्य
2005-06 १६९९५६६३३० ५४३०४८१३२ १२ सुवर्ण, १ रौप्य, ७ कांस्य
2006-07 १५२१२८७७३५७ ३८४३३६११७ २ सुवर्ण, ४ कांस्य
2007-08 १६१११२६४३३७ ४२६१५२१५५ २ सुवर्ण, १ रौप्य, ६ कांस्य
2008-09 १६३८९१२१३७१ ४६५३२१०१ --
2009-10२२९१२८९१४४८४६३८४०१२४५ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य
2010-11१७०१११९०३७१६७७०४६१८३३ सुवर्ण, २ रौप्य
2011-12१३५१०३९२३३०५९५२४८१५९१ सुवर्ण, ५ सहभाग
2012-13१५२१२४६९३४५१२६८०४६२५२२ सुवर्ण, ७ रौप्य, ७ कांस्य, २ सहभाग
2013-14१४३१२८८५३५६४४४९३३१२६२ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्य, १३ सहभाग
2014-15१४८११६११६३८०६६६३४६१७५२ सुवर्ण, २ रौप्य, ३ कांस्य
2015-16२००१७३१४५५१८४९३४५४१३७२ सुवर्ण, ७ रौप्य, ९ कांस्य
2016-17९८७३६८२३९२८२२३१८१११ सुवर्ण, २ रौप्य, ९ कांस्य
2017-18१४२१०९६३३१४३३३३३१९७२ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य
2018-19१४८१०३८२३३३३८३८३२१०८१ सुवर्ण, ३ रौप्य, ३ कांस्य
2019-20१५२८३६९३०४२२२५३३८००२ सुवर्ण, ०१ रौप्य, ०१ कांस्य
2020-21------------------
2021-22५२१९२५९६०३०६०७१६०१ कांस्य
2022-23११९३६४३१९८१४१३३९६६०१ सुवर्ण, ०१ रौप्य
2023-24११३६८५८२३९५८३३३११२२०६ सुवर्ण, ०१ कांस्य
2024-25१६३९८८९३५०११२२१८५१०१ सुवर्ण, ०३ रौप्य
2025-26६७३५६७१६९०८०५२०३३०२ सुवर्ण, ०२ रौप्य
एकूण३८७४२६८५२१०२८६६११०४५१०४११०१५३१०१६१ सुवर्ण, ४० रौप्य, ६५ कांस्य — एकूण १६६ पदके

क्रीडा प्रबोधिनीतील आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले खेळाडू

क्रीडा प्रबोधिनी सुरु झाल्यापासून (१९९६ ते २०२५) खालील खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवून देशाचे प्रतिनिधीत्व करुन प्राविण्य प्राप्त केले.

अ.क्र. खेळाडूंचे नाव क्रीडा प्रकार स्पर्धा प्राविण्य
1कु.सुनिता पाटीलजुदो२ री कुमारगट आंतरराष्ट्रीय जुदो स्पर्धा (रशिया) 2002-03कांस्यपदक
2संतोष मानेजुदो१. आंतरराष्ट्रीय जुदो स्पर्धा पुणे (भारत) २. ४ थी आंतरराष्ट्रीय इंडिया कप व आंतरराष्ट्रीय जुदो चॅम्पीयनशीप, कटक (ओरीसा) 06-07कांस्यपदक, सुवर्णपदक
3कु.मधुश्री देसाईजुदो१. ज्युनिअर पोलीश इंटरनॅशनल जुदो चॅम्पीयनशीप (पोलंड) २. ज्युनिअर एशियन जुदो चॅम्पीयनशीप (व्हीएतनाम) 01-02सहभाग
4सुरेखा शिरसाटजुदो१. ६ वी ज्युनिअर एशियन चॅम्पीयनशीप, तैपेई, डिसेंबर २००५ २. ८ वी ज्युनिअर एशियन चॅम्पीयनशीप, हैद्राबाद भारत, डिसेंबर २००७ ३. १२ वी राष्ट्रकुल स्पर्धा, मॉरिशस मार्च २००८सहभाग
5निता सलगरजुदो१. आशियाई ज्युनिअर स्पर्धा, तैपेई (चीन), २०१४ २. युथ अँड ज्यु. एशि. स्पर्धा २०१४१ कांस्य, सहभाग
6कोमल मोकाशीजुदोएशियन जुदो चॅम्पीयनशिप दि. ८ ते १२ ऑक्टोंबर २०१५ बॅकॉकसहभाग
7स्नेहल रमेश खवरेजुदो१. कॅडेट एशियन जुदो चॅम्पीयनशीप १८ वर्षाखालील, कोचीन, भारत दि. ७ ते ११ सप्टेंबर २०१६ २. शालेय जागतिक जुदो स्पर्धा, आग्रा भारत दि. ९ ते ११-७-२०१७रौप्यपदक, १ कांस्यपदक
8कु.योगिता वाळूंजडायव्हींग१. १४ वी एशिया पॅसिफिक एज ग्रुप स्विमींग ॲण्ड डायव्हींग चॅम्पीयनशीप तैपई (चीन) २. ज्युनि. एशियन एज ग्रुप डायव्हींग चॅम्पियनशीप, चायना 2003-04सहावा क्रमांक, चौथा
9जागृती सातारकरडायव्हींग५ वी ऐज ग्रुप एशियन स्पर्धा, जाकार्ता (इंडोनेशिया) ऑगस्ट २००७३ कांस्य
10अमोल बुचडेकुस्ती१. सेकंड एशियन कॅडेट कुस्ती स्पर्धा (तेहरान) २. एशियन कॅडेट कुस्ती स्पर्धेकरिता (तेहरान) भारतीय संघात निवड - 2005-06कांस्यपदक
11संदीप बुचडेकुस्तीआशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धा, तेहरान (इराण) जून ०५सहभाग
12रेश्मा अनिल मानेकुस्तीकॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पियनशिप ६ नोव्हेंबर २०१६१ सुवर्ण
13श्रीधर खेतमर, योगेश सूडकेशूटींगइंटरनॅशनल मीट ऑफ शूटींग होप, प्लेझन (झेकोस्लोव्हॉकीया) २००५सहभाग
14अमोल रेणकेशूटींगइंटरनॅशनल मीट ऑफ शूटींग होप, प्लेझन (झेकोस्लोव्हॉकीया) 2002-03सहभाग
15कु.अमृता कुलकर्णीशूटींगइंटरनॅशनल मीट ऑफ शूटींग होप, प्लेझन (झेकोस्लोव्हॉकीया) २००५सांघिक कांस्य
16फूलचंद बांगरशूटिंग१. कुमार जागतिक स्पर्धा-सुहल जर्मनी मे २००५ २. कुमार जागतिक शूटींग स्पर्धा (झेकप्रजासत्ताक) जून २००५ ३. आंतरराष्ट्रीय ज्युनिअर नेमबाजी स्पर्धा, प्लेझन (झेकप्रजासत्ताक) जून २००५ ४. वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धा, चीन एप्रिल २००६ ५. १२ वी आंतरराष्ट्रीय शूटींग स्पर्धा, शूल, जर्मनी मे २००६ ६. कुमार जागतिक नेमबाजी स्पर्धा, झूग्रेब, क्रोएशिया जुलै २००६सहभाग, कांस्य, कांस्य (सांघिक), सहभाग, सहभाग, सहभाग
17नवनाथ फरताडेशूटिंग१. कुमार जागतिक स्पर्धा –सुहल जर्मनी मे २००५ २. कुमार जागतिक शूटींग स्पर्धा - (झेकप्रजासत्ताक) जून २००५ ३. आंतरराष्ट्रीय ज्युनिअर नेमबाजी स्पर्धा, प्लेझन (झेकप्रजासत्ताक) जून २००५ ४. पहिली आशियाई एअरगन शूटींग स्पर्धा, बॅकॉक (थायलंड) सप्टेंबर २००५ ५. १२ वी आंतरराष्ट्रीय शूटींग स्पर्धा, शूल, जर्मनी मे २००६ ६. कुमार जागतिक नेमबाजी स्पर्धा, झूग्रेब, क्रोएशिया जुलै २००६सहभाग, कांस्य (सांघिक), कांस्य (सांघिक), सुवर्ण (सांघिक), सुवर्ण (वैयक्तिक), सहभाग, सुवर्णपदक
18कु.अपर्णा साळुंखेशूटींगपहिली आशियाई एअरगन शूटींग स्पर्धा बॅकॉक (थायलंड) सप्टेंबर २००५सुवर्ण (सांघिक)
19तेजस कुसाळेशूटींग१२ वी आंतरराष्ट्रीय शूटींग स्पर्धा, शूल, जर्मनी मे २००६सहभाग
20कु.राधिका बराळेशूटींग१. १२ वी आंतरराष्ट्रीय शूटींग स्पर्धा, शूल, जर्मनी मे २००६ २. एशियन अजिंक्यपद स्पर्धा कुवेत २००७-०८ ३. दक्षिण आशियाई शूटिंग स्पर्धा २००८-०९, पाकीस्तानसहभाग, सहभाग, २ सुवर्ण
21विदया जाधवशूटींगएशियन अजिंक्यपद स्पर्धा कुवेत २००७-०८१ कांस्य
22कन्हैया बाबरशूटींगएशियन अजिंक्यपद स्पर्धा कुवेत २००७-०८२ कांस्य
23तेजस्विनी मुळेशूटिंग१. ३ री राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २००८, पुणे - भारत २. आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्डकप २०१२, जर्मनीसुवर्ण, रौप्य
24राही सरनोबतशूटिंग१. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दिल्ली - २०१० २. जागतिक शूटिंग चॅम्पीयनशीप, म्युनिच (जर्मनी) ३. जागतिक शूटिंग चॅम्पीयनशीप (अमेरिका) ४. लंडन ऑलिम्पिक २०१२ ५. आयएसएसएफ वर्ल्डकप - द. कोरीया एप्रिल २०१३ ६. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ग्लासगो (स्कॉटलंड) २०१४ ७. आशियाई क्रीडा स्पर्धा इचियोन (द. कोरीया) २०१४१ सुवर्ण, १ रौप्य / सहभाग / १ कांस्य / सहभाग / १ सुवर्ण / १ सुवर्ण, १ रौप्य / १ कांस्य
25विक्रांत घैसासशूटिंगजागतिक शूटिंग चॅम्पीयनशीप, म्युनिच (जर्मनी)सहभाग
26पूजा घाटकरशूटिंग१. जागतिक शूटिंग चॅम्पीयनशीप, म्युनिच (जर्मनी) २. आशियाई शूटिंग चॅम्पीयनशीप, दोहा कतार २०१४ ३. आशियाई ऑलिम्पिक चाचणी दिल्ली २०१६ ४. साऊथ एशिया गेम्स गोहाटी २०१६ ५. आयएसएसएफ वर्ल्ड कप दिल्ली २०१६सहभाग / १ सुवर्ण / १ कांस्य / १ सुवर्ण, १ कांस्य / १ कांस्य
27श्रेया गावंडेशूटिंग१. एशियन एअरगन चॅम्पीयनशीप, कुवेत दि. १७ ते २४ ऑक्टोबर २०११ २. आंतरराष्ट्रीय ज्युनिअर शूटिंग स्पर्धा दि. ११ ते १६ जून २०१२ ३. ज्युनिअर आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पर्धा, शूल (जर्मनी) ४. २३ वी आंतरराष्ट्रीय शूटिंग ऑफ होप्स शूटिंग स्पर्धा झेक रिपब्लीक ५. ७ वी एशियन एअरगन शूटिंग चॅम्पीयनशीप, कुवेतसुवर्णपदक (सांघिक) / सुवर्णपदक, रौप्यपदक (सांघिक) / सुवर्णपदक (सांघिक) / कांस्यपदक (सांघिक), रौप्यपदक / कांस्यपदक
28सागर उखरेशूटिंगएशियन एअरगन चॅम्पीयनशीप, कुवेत दि. १७ ते २४ ऑक्टोबर २०११सहभाग
29स्वप्नील कुसाळेशूटिंगआंतरराष्ट्रीय ज्युनिअर शूटिंग स्पर्धा, (झेकरिपब्लीक व जर्मनी) दि. ११ ते १६ जून २०१२सहभाग
30नितीन चव्हाणशूटिंग१. आंतरराष्ट्रीय ज्युनिअर शूटिंग स्पर्धा, (झेकरिपब्लीक व जर्मनी) दि. ११ ते १६ जून २०१२ २. आंतरराष्ट्रीय ज्युनिअर शूटिंग स्पर्धा, (शूल, जर्मनी) दि. २ ते १० जून २०१३ ३. २३ वी आंतरराष्ट्रीय शूटिंग ऑफ होप्स शूटिंग स्पर्धा झेकरिपब्लीकसहभाग
31जागृती चंदनकेरेशूटिंगआंतरराष्ट्रीय ज्युनिअर शूटिंग स्पर्धा, (झेकरिपब्लीक व जर्मनी) दि. ११ ते १६ जून २०१२सहभाग
32पंकज देसाईशूटिंग१. आंतरराष्ट्रीय ज्युनिअर शूटिंग स्पर्धा, (शूल, जर्मनी) दि. २ ते १० जून २०१३ २. २३ वी आंतरराष्ट्रीय शूटिंग ऑफ होप्स शूटिंग स्पर्धा झेकरिपब्लीकसहभाग
33प्रतिक बोरसेशूटिंग१. दुसरी आशियाई युवा आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पर्धा, नानझींग (चीन) १६ ते २४ ऑगस्ट २०१३ २. सहावी आशियाई एअरगन चॅम्पीयनशीप, तेहरान (इराण) १८ ते २४ ऑक्टोबर २०१३ ३. ७ वी एशियन एअरगन शूटिंग चॅम्पीयनशीप, कुवेत ४. झेकरिपब्लीक मिटींग ऑफ होप्स मे २०१६ ५. आयएसएसएफ ज्यु. शूटिंग स्पर्धा, शूल, जर्मनी २०१६ ६. वर्ल्ड कप नेदरलँड २०१६ ७. आयएसएसएफ ज्यु. शूटिंग स्पर्धा, म्युनिक, जर्मनी २०१६ ८. वर्ल्ड इंटरशूट स्पर्धा नेदरलँड जानेवारी २०१८सहभाग / सहावा / रौप्यपदक (संघाचे) / १ सांघिक सुवर्ण / १ सांघिक सुवर्ण / १ रौप्यपदक / १ कांस्यपदक / १ रौप्यपदक
34रुपा हनगंडीवेटलिफ्टींग१. युथ वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप, पेरु २०१५ २. ज्यु. एशियन वेटलिफ्टींग उझबेकिस्तान २०१८१ कांस्य / १ रौप्य
35मोहिनी चव्हाणवेटलिफ्टींग१. युथ वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप, पेरु २०१५ २. कॉमनवेल्थ युथ आणि ज्यु. वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप, पुणे २०१५सहभाग / २ सुवर्ण
36हर्षद वाडेकरवेटलिफ्टींगकॉमनवेल्थ ज्यु. वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप, पुणे २०१५१ रौप्य
37मोहिनी चव्हाणवेटलिफ्टींग१. युथ एशियन वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप, दोहा कतार २०१६ २. युथ वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप, पेनांग, मलेशिया २०१६१ सुवर्ण / सहभाग
38विनय कुमार पाटीलशूटींग९ वी एशिया एअरगन चॅम्पियनशिप २०१६ इराण१ कांस्य
39अनुष्का रविंद्र पाटीलशूटींगयुथ एशियन शूटींग गेम्स तेहरान २०१६१ सुवर्ण
40यशिका शिंदेशूटींगइंटरनॅशनल मिटिंग ऑफ शूटींग होप्स झेक प्लेझन जुलै २०१७सहभाग
41संदीप तरटेरायफल शूटींग१. इंटरनॅशनल मीट ऑफ शूटींग होप, प्लेझन (झेकोस्लोव्हॉकीया) २. ॲफ्रो आशिया स्पर्धा २००३ शिवाय ८ वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग २००३-०४ ३. कुमार जागतिक स्पर्धा २००३-०४ ४. दक्षिण आशियाई नेमबाजी स्पर्धा २००३-०४ ५. कुमार जागतिक स्पर्धा सुहल जर्मनी दि. १५ ते १९ मे २००४ ६. १४ वी मिटिंग ऑफ शूटिंग होप्स प्लेझन (झेकप्रजासत्ताक) २००४-०५ ७. कुमार जागतिक शूटींग स्पर्धा प्लेझन (झेकप्रजासत्ताक) जून २००५ ८. कुमार जागतिक स्पर्धा सुहल जर्मनी मे २००५ ९. आंतरराष्ट्रीय ज्युनिअर नेमबाजी स्पर्धा, प्लेझन (झेकप्रजासत्ताक) २००५ १०. पहिली आशियाई एअरगन शूटींग स्पर्धा बॅकॉक (थायलंड) सप्टेंबर २००५सहभाग / चौथा / सुवर्ण / सुवर्ण (सांघिक) / सहभाग / १ रौप्य / १ कांस्य / कांस्य (सांघिक) / सहभाग / कांस्य (सांघिक) / सुवर्ण (सांघिक) / कांस्य
42आनंद किबिलेॲथलेटिक्सएशियन ज्युनि. ॲथलेटिक्स चॅम्पीयनशीप -२००२ (बॅकॉक)रौप्य
43संदीप परमारॲथलेटिक्सआशियाई ग्रॅण्ड प्रिक्स स्पर्धा २००३सहभाग
44दिपक बसरकरॲथलेटिक्स१. राष्ट्रकूल युवा स्पर्धा-सिडनी, ऑस्ट्रेलिया दि. १ ते ३ डिसेंबर २००४ २. मोरोक्को येथे जागतिक युवा मैदानी स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड २००५-०६सहभाग
45कृष्णकुमार राणेॲथलेटिक्स१. १ ली दक्षिण एशियाई कुमार मैदानी स्पर्धा श्रीलंका २००७-०८ २. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, दिल्ली २०१०सुवर्ण व रौप्यपदक / सहभाग
46धिरज मिश्राॲथलेटिक्स१. १ ली दक्षिण एशियाई कुमार मैदानी स्पर्धा श्रीलंका २००७-०८ २. ३ री राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २००८ पुणे, भारतसुवर्णपदक / सुवर्णपदक
47नवीनसिंगॲथलेटिक्स३ री राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २००८, पुणे - भारतसहभाग
48चंद्रकांत मनवाडकरॲथलेटिक्स३ री राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २००८, पुणे - भारतसहभाग
49कुलदिप बोंगेॲथलेटिक्स३ री राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २००८, पुणे - भारतसहभाग
50अर्चना आढावॲथलेटिक्स१. दक्षिण आशियाई मैदानी स्पर्धा, रांची झारखंड २०१३ २. आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा, तैपेई (चीन) १४ ३. विश्व ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा, अटलांटा (अमेरिका) २०१४१ रौप्य / १ कांस्य / १ कांस्य
51संगिता ज्ञानेश्वर शिंदेॲथलेटिक्सवर्ल्ड स्कूल गेम्स, तुर्किस्तान जुलै २०१६सहभाग
52मिनाक्षी शिंदेसायकलिंगएशियन ट्रायथलॉन चॅम्पियनशिप चेन्नईसहभाग
53विकास शेळकेसायकलिंगएशियन ट्रायथलॉन चॅम्पियनशीप चेन्नईसहभाग
54उत्तम नाळेसायकलिंगस्टेज सायकलिंग रेस, गवडेलुपा, वेस्टइंडिजसहभाग
55अभिनंदन भोसलेसायकलिंग४ थी राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०११, ऑईस ऑफ मेनसहभाग
56ऋतुजा सातपुतेसायकलिंग१. आशियाई सायकलिंग स्पर्धा २०१३ दिल्ली दि. ७ ते १४ मार्च २०१३ २. एशियन कप सायकलिंग स्पर्धा दि. २१ ते २४ नोव्हें २०१४ दिल्लीसहभाग / २ रौप्य
57किशोर जाधवसायकलिंगआशियाई सायकलिंग स्पर्धा २०१३ दिल्ली दि. ७ ते १४ मार्च २०१३सहभाग
58सचिन देसाईसायकलींग१. सायकलींग एशिया कप दिल्ली दि. २ ते ५-१०-२०१६ २. सायकलींग एशियन चॅम्पियनशिप दि. २ ते ७ फेब्रुवारी २०१७ दिल्ली१ रौप्य, १ कांस्य / सहभाग
59अभिषेक काशिदसायकलींगसायकलींग एशियन चॅम्पियनशिप दि. २ ते ७ फेब्रुवारी २०१७ दिल्लीसहभाग
60गजानन राजुरवाडफुटबॉलएशियन स्कूलगेम चॅम्पियनशीप, चीनसहभाग
61श्रेणिक उभराणेफुटबॉलएशियन स्कूलगेम चॅम्पियनशीप, चीनसहभाग
62निखील जाधवफुटबॉलआशियाई शालेय फुटबॉल स्पर्धा, चीन, १८ वर्षाखालील मुले १६ ते २६ नोव्हेंबर २००८सहभाग
63जुबेर देसाईफुटबॉलआशियाई शालेय फुटबॉल स्पर्धा, चीन, १८ वर्षाखालील मुले १६ ते २६ नोव्हेंबर २००८सहभाग
64संदिप हनवटेफुटबॉलआशियाई शालेय फुटबॉल स्पर्धा, बॅकॉक १५ वर्षाखालील मुले १४ ते २४ जुलै २००८सहभाग
65ऋषभ ढेरेफुटबॉलबयान म्युनिक क्लब स्पर्धा, म्युनिच, जर्मनी (बयान मुनिक क्लब मध्ये निवड)सहभाग
66अनिकेत जाधवफुटबॉलआंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा - जर्मनी २०१४सहभाग
67ओंकार मोरेफुटबॉलआंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा - जर्मनी २०१४सहभाग
68राहूल भालेरावफुटबॉलआंतरराष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धा दि. २० ते ३ मे २०१६ कोरीयासहभाग
69सौरव सालपेफुटबॉलआंतरराष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धा दि. २० ते ३ मे २०१६ कोरीयासहभाग
70सोनाली गितेरोईंगज्युनि. राष्ट्रीय रोईंग स्पर्धा, जपानसहभाग
71सुहास साळुंखेहॅण्डबॉलआशियाई शालेय हॅण्डबॉल स्पर्धा, मकाऊ (चीन), सप्टेंबर २०१०सहभाग
72वैभव वाघहॅण्डबॉलआशियाई हॅण्डबॉल स्पर्धा, हैद्राबाद ऑगस्ट २००४सहभाग
73कु.वैशाली सूळहॉकीज्युनियर एशियन चॅम्पीयनशीप, जपान जुलै २००६सुवर्णपदक
74रोहित पाटीलजिम्नॅस्टिक्स१२ वी ज्युनिअर एशियन चॅम्पीयनशीप, थायलंड दि. ८ ते १५ मार्च २०१२सहभाग
75मोहिनी दरप्पा चव्हाणवेटलिफ्टिंग१. ज्यु. व युथ कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पीयनशीप, कौलालंपूर-मलेशिया, नोव्हेंबर २०१६ २. आशियाई ज्यु. वेटलिफ्टिंग चॅम्पीयनशीप, जपान२ सुवर्ण / कांस्य (सांघिक)
76अनंता चोपडेबॉक्सिंगवरिष्ठ आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा, पतियाळा भारत ऑगस्ट २०१७१ सुवर्ण
77साक्षी गायधनेबॉक्सिंगवुमन युथ आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा, कजाकिस्तान दि. १ ते ६-७-२०१७१ सुवर्ण
78सुखमनी बाबरेकरआर्चरी१. युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप अर्जेटिना २ ते १०-१०-२०१७ २. युथ एशियन चॅम्पियनशिप, बॅकॉक, थायलंड, सप्टेंबर २०१८ ३. आंतरराष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धा, कझाकिस्तान, ऑक्टोबर २०१८ ४. युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप, हंगेरी, नोव्हेंबर २०१८१ रौप्यपदक / १ रौप्यपदक / १ कांस्यपदक / १ कांस्यपदक
79श्रध्दा तळेकरजिम्नॅस्टिक्सवर्ल्ड चॅलेंजर कप, आसोजिक, क्रोएशिया २०१९सहभाग
80यशोदिप भोगे (अनिवासी)आर्चरीएशिया कप, बॅकॉक, थायलंड, मार्च २०१९१ मिक्सड सुवर्ण
81राधिका सकपाळ (अनिवासी)टेबल टेनिसआयटीटीएफ बेहरिन ज्युनियर अँड कॅडेट ओपन, बेहरिन दि. ७ ते ११ फेब्रुवारी २०१९१ सांघिक सुवर्ण
82साक्षी म्हस्केवेटलिफ्टींगकॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, ८ ते १५ जुलै २०१९, आपिया सामुआ - ४५ कि.१ रौप्यपदक
83अनंता चोपडेबॉक्सिंग१. २३ प्रेसिडेंट कप, इंडोनेशिया, २२ ते २८ जुलै २०१९ २. इंटरनॅशनल बिग बाऊट स्पर्धा, दिल्ली ८ ते १४ डिसेंबर २०१९१ सुवर्णपदक / १ सुवर्णपदक
84साहिल सिद्यीकिबॉक्सिंगइंटरनॅशनल बिग बाऊट स्पर्धा, दिल्ली ८ ते १४ डिसेंबर २०१९१ कांस्यपदक
मानसी मोहितेजलतरणज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, बेंगलोर, ऑक्टोबर २०१९सहभाग
85प्रीता वर्टीकरटेबल टेनिसवर्ल्ड चॅम्पियनशीप २०२१, पोलंड०१ कांस्यपदक
86राहूल शिंदेट्रायथलॉनएशिया वर्ल्ड कप, २०२१ दोहा कपारसहभाग
87श्रध्दा तळेकरजिम्नॅस्टिक्सवर्ल्ड चॅम्पियनशिप २०२१सहभाग
88साक्षी चव्हाणॲथलेटिक्सएशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, वुहान २०२२सहभाग
89मानसी मोहितेट्रायथलॉनएशिया कप ट्रायथलॉन, नेपाळ, ०२ एप्रिल २०२२सहभाग
90राहूल शिंदेट्रायथलॉनएशिया कप ट्रायथलॉन, नेपाळ, ०२ एप्रिल २०२२सहभाग
91बाळासाहेब भिसेट्रायथलॉनएशिया कप ट्रायथलॉन, नेपाळ, ०२ एप्रिल २०२२सहभाग
92मनिषा खोमणेट्रायथलॉन१. एशिया कप ट्रायथलॉन, नेपाळ, ०२ एप्रिल २०२२ २. एशियन चॅम्पियशिप कझाकिस्तान, २३ जुलै २०२२सहभाग
93आर्या बोरसेशूटिंगज्युनियर वर्ल्ड कप, जर्मनी, मे २०२२०१ सुवर्ण
94समिक्षा शेलारजुदोज्युनियर एशियन जुदो चॅम्पियनशिप, बॅकॉक, थायलंड, जुलै २०२२सहभाग
95शर्वरी जोशीजिम्नॅस्टिक्स३६ वी वर्ल्ड ट्रेम्पोलियन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप, २०२२, सोफीया, बल्गेरियासहभाग
96सुमैय्या शेखफुटबॉलएशिया कप, २०२२सहभाग
97साक्षी हिवाळेफुटबॉलएशिया कप, २०२२सहभाग
98मुस्तफा शेखफुटबॉलएशिया कप, २०२२सहभाग
99डॉली पाटीलट्रायथलॉनयुथ कॉमनवेल्थ गेम्स, जुलै २०२३सहभाग
100मानसी मोहितेट्रायथलॉनएशियन चॅम्पियनशिप, टोबॅगो, नोव्हेंबर २०२३सहभाग
101आदित्य लाळगेहॉकीज्युनियर एशिया कप, ओमान २०२३सुवर्ण
102मनश्री शेंडगेहॉकीज्युनियर एशिया कप, ओमान २०२३सुवर्ण
103ऋतुजा पिसाळहॉकीज्युनियर एशिया कप, ओमान २०२३सुवर्ण
104अक्षता ढेकळेहॉकीज्युनियर एशिया कप, ओमान २०२३सुवर्ण
105प्रिथा वर्टीकरटेबल टेनिसडब्लू टेबल टेनिस आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धा, कैरो (इजिप्त) ऑक्टोबर २०२३सुवर्ण
106संदीप गौंडॲथलेटिक्सयुथ एशियन चॅम्पियनशिप, उझबेकिस्तान २०२३कांस्यपदक
107मानसी देशमुखजिम्नॅस्टिक्सवर्ल्ड एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप, २०२४, जपानसहभाग
108जय लवटेट्रायथलॉनएशियन युथ चॅम्पियनशिप, टोबॅगो, ऑक्टोबर २०२४सहभाग
109मानसी मोहितेट्रायथलॉन२३ वर्षाखालील एशियन चॅम्पियनशिप, सौदी अरेबिया नोव्हेंबर २०२४सहभाग
110डॉली पाटीलट्रायथलॉन२३ वर्षाखालील एशियन चॅम्पियनशिप, सौदी अरेबिया नोव्हेंबर २०२४सहभाग
111पार्थ मिरगेट्रायथलॉन२३ वर्षाखालील एशियन चॅम्पियनशिप, सौदी अरेबिया नोव्हेंबर २०२४सहभाग
112शुभम धायगुडेजलतरण११ वी एशियन जलतरण चॅम्पियनशिप, होंगकोंग नोव्हेंबर २०२४सहभाग
113दीक्षा यादवजलतरण११ वी एशियन जलतरण चॅम्पियनशिप, होंगकोंग नोव्हेंबर २०२४सहभाग
114अंगद इंगलेकरमॉडर्न पेंटथलॉनमॉडर्न पेंटथलॉन वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑक्टोबर २०२४सहभाग
115आदित्य लाळगेहॉकी१. PFC AND FIH international hockey series ऑक्टोबर आणि डिसेंबर २०२४ २. FIH इंडिया लीग जानेवारी २०२५सहभाग
116गौरव भोसलेॲथलेटिक्सजुनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप, दुबई २०२४रौप्यपदक
117मनश्री शेंडगेहॉकीFIH इंडिया लीग जानेवारी २०२५सहभाग
118ऋतुजा पिसाळहॉकीFIH इंडिया लीग जानेवारी २०२५१ सुवर्ण
119अक्षता ढेकळेहॉकीFIH इंडिया लीग जानेवारी २०२५१ रौप्य
120कु.अभिज्ञा पाटीलशूटींग१. आयएसएसएफ वर्ल्डकप, चीन २०२५ २. एशियन चॅम्पियनशिप, कझाकिस्तान २०२५सहभाग
121कु.रिया थत्तेशूटींग१. ज्युनियर वर्ल्ड कप, सुई जर्मनी २०२५ २. एशियन चॅम्पियनशिप, कझाकिस्तान २०२५सहभाग / रौप्य
122कु.सौम्या खेडकरशूटींगआयएसएसएफ ज्युनियर वर्ल्डकप, चीन २०२४सहभाग
123कु.ऋतुजा पिसाळहॉकी१. एशिया कप, चीन ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२५ २. ऑस्ट्रेलिया टूर २३ एप्रिल ते ४ मे २०२५ ३. युरोपियन लीग, नेदरलँड २८ मे ते १० जून २०२५ ४. एफ.आय.एच. प्रो हॉकी लीग दि. ४ जून ते २९ जून २०२५, लंडन, जर्मनी, बेल्जियमरौप्यपदक / सहभाग / सहभाग / सहभाग
124कु.अक्षता ढेकळेहॉकी१. एशिया वुमन शिबिर २०२५, बेंगलोर २. वूमन टूर २०२५ चीनसहभाग
125कु.आदित्य लाळगेहॉकी१. नेदरलँड टूर २०२५ २. चायना टूर २०२५ ३. ऑस्ट्रेलिया टूर २०२५ ४. सुल्तान अझलनशाह कप २३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५, मलेशियासहभाग
126कु.व्यंकटेश केंचेहॉकी१. नेदरलँड टूर २०२५ २. चायना टूर २०२५सहभाग
127कु.सिध्देश सर्जेराव घोरपडेसायकलींग१. ज्युनियर एशियन ट्रॅक चॅम्पियनशिप २०२५, मलेशिया २१ ते २७ फेब्रुवारी २०२५ २. ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप, नेदरलँड २०२५सहभाग
128मिहिर अपार (अनिवासी)आर्चरी१. जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा २०२५ २. आशिया कप २०२५, बॅकॉकसहभाग / सुवर्णपदक
129संस्कार विनोद अत्रामबॉक्सिंगएएसबीसी सब ज्युनियर एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप, जॉर्डन, १७ एप्रिल ते ०१ मे २०२५सहभाग
130हर्ष धुमाळजिम्नॅस्टिकवर्ल्ड कप कैरो, इजिप्त २०२५सहभाग
131मानसी देशमुखजिम्नॅस्टिकवर्ल्ड चॅम्पीयनशिप, जपान २०२५सहभाग

फुटबॉल अकादमी

Krida Prabhodhini Football Academy ACCREDITED 2 Star Academy with all India football Federation.

फुटबॉल अकादमी
फुटबॉल मुले संघ
फुटबॉल मुली संघ