पुरस्कार विजेते खेळाडू व मार्गदर्शक

राज्य व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते

क्रीडा प्रबोधिनीमध्ये शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मिळालेले सर्वोच्च क्रीडा सन्मान.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील सर्वोत्तम क्रीडापटूंना आणि मार्गदर्शकांना दिला जाणारा सर्वोच्च राज्य क्रीडा पुरस्कार.

एकूण विजेते: ४१ खेळाडू व मार्गदर्शक

क्रीडा प्रबोधिनी, पुणे

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नाव खेळ पुरस्कार प्रकार
१तेजस्विनी मुळेशुटींगखेळाडू
२पूजा घाटकरशुटींगखेळाडू
३शिवराज ससेशुटींगखेळाडू
४विक्रांत घैसासशुटींगखेळाडू
५श्रेया गावंडेशुटींगखेळाडू
६अभिज्ञा पाटीलशुटींगखेळाडू
७यशिका शिंदेशुटींगखेळाडू
८सुप्रिया भोसलेशुटींगखेळाडू
९रूपाली शिंदेजलतरणखेळाडू
१०अक्षय कदमजलतरणखेळाडू
११मानसी मोहितेजलतरणखेळाडू
१२सोनाली पाटीलट्रायथलोनखेळाडू
१३किरण पेठेज्युदोखेळाडू
१४सुरेखा शिरसाठज्युदोखेळाडू
१५अक्षता ढेकळेहॉकीखेळाडू
१६कृष्णकुमार राणेॲथलेटिक्सखेळाडू
१७रुचा पाटीलॲथलेटिक्सखेळाडू
१८किरण भोसलेॲथलेटिक्सखेळाडू
१९प्रतिमा लोणारीसायकलिंगखेळाडू
२०उत्तम नाळेसायकलिंगखेळाडू
२१राजश्री कदमसायकलिंगखेळाडू
२२मिनाक्षी शिंदेसायकलिंगखेळाडू
२३लहाणु जाधवसायकलिंगखेळाडू
२४प्रसाद गायकवाडसायकलिंगखेळाडू
२५संघर्ष शृंगारेसायकलिंगखेळाडू
२६निशा कोल्हेसायकलिंगखेळाडू
२७प्रियांका देसाईसायकलिंगखेळाडू
२८योगिता शिळदणकरसायकलिंगखेळाडू
२९दिपाली शिळदणकरसायकलिंगखेळाडू
३०अभिनंदन भोसलेसायकलिंगखेळाडू
३१प्रिताली शिंदेसायकलिंगखेळाडू
३२गणेश पवारसायकलिंगखेळाडू
३३ऋतुजा सातपुतेसायकलिंगखेळाडू
३४वैष्णवी गभणेसायकलिंगखेळाडू
३४अश्विन पाटीलसायकलिंगखेळाडू
३५मयुरी लुटेसायकलिंगखेळाडू
३६सुशिकला आगाशेसायकलिंगखेळाडू
३७मयुर पवारसायकलिंगखेळाडू
३८श्रद्धा तळेकरजिमनॅस्टिक्सखेळाडू
३७पवनराज पाटीलजिमनॅस्टिक्सखेळाडू
३८मिलिंद झोडगेसायकलिंगक्रीडा मार्गदर्शक
३९संजोग ढोलेजिमनॅस्टिक्सक्रीडा मार्गदर्शक
४०दिपाली पाटीलसायकलिंगजिजामाता पुरस्कार
४१प्रवीण ढगेजिमनॅस्टिक्सक्रीडा मार्गदर्शक