सायकलिंग खेळाडू - प्रज्ञा सर्जेराव जाधव

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावप्रज्ञा सर्जेराव जाधवसायकलिंग खेळाडू फोटो
2खेळ प्रकारसायकलिंग
3खेळ बाबट्रॅक, रोड
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसौ. दिपाली पाटील व सौ. दिपाली बारगुजे
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२४
6प्रवेश पध्दतसरळ प्रवेश
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख३०/०३/२०१०
8एकुण प्रशिक्षण कालावधी६ महिने
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता९ वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थितीचांगली

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- प्रज्ञा सर्जेराव जाधव

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25संघटना - १४ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, अ.नगरT.T - १० किमी, सहभाग, २४.३१.२८ मी.
2024-25MTB निवड चाचणी, पुणेXCT - सहभाग, ५ कि.मी., २७.५७.१२ मी.
2024-25रोड स्टेट चाम्पियनशीप, गोंदियाT.T - १० किमी, सहभाग, २३.०१.७८ मी.
2025-26संघटना - १६ वर्ष - रोड निवड चाचणी, अहिल्यानगरT.T - १५ किमी, सहभाग
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेT.T - ५०० मी., चतुर्थ, ४७.५२२ से.
2025-26शालेय १७ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, अ.नगरT.T - १० किमी, सहभाग
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेT.T - ५०० मी., सहभाग, ४५.४८१ से.