सायकलिंग खेळाडू - राजनंदिनी गंगाधर सोमवंशी

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावराजनंदिनी गंगाधर सोमवंशीसायकलिंग खेळाडू फोटो
2खेळ प्रकारसायकलिंग
3खेळ बाबट्रॅक, रोड
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसौ. दिपाली पाटील व सौ. दिपाली बारगुजे
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२४
6प्रवेश पध्दतसरळ प्रवेश
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख०४/०५/२०१०
8एकुण प्रशिक्षण कालावधी१ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता१० वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थितीचांगली

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- राजनंदिनी गंगाधर सोमवंशी

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25संघटना - १६ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीपT.T - १० किमी, द्वितीय, १९.५१.६३ मी.
2024-25MTB निवड चाचणी, पुणेXCT - ५ किमी, द्वितीय, २३.३७.१८ मी.
2024-25रोड स्टेट चाम्पियनशीप, गोंदियाM.S - सहभाग, १० किमी, १९.२०.२१ मी.
2025-26संघटना - १६ वर्ष - रोड निवड चाचणीT.T - १५ किमी, सहभाग, २५.३६.०० मी.
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - २ किमी, सहभाग, ३.०४:०० मी.
2025-26शालेय १९ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, अ.नगरM.S - १० किमी, द्वितीय
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - २ किमी, प्रथम, ०२.५८:१०० मी.

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25रोड चाम्पियनशीपT.T - सहभाग, १० किमी, १८.११.८८० मी.
2024-25MTB चाम्पियनशीप, हरियाणाXCO - ३ LAP, चतुर्थ, ३६.१५.१२ मी.
2025-26संघटना - १६ वर्ष - रोड चाम्पियनशीप, ओरिसाT.T.T - २० किमी, प्रथम
2025-26शालेय १७ वर्ष - रोड चाम्पियनशीप, रांचीM.S - २० किमी, प्रथम, ४१.४५:०११ मी.
2025-26ट्रॅक चाम्पियनशीप, रांचीI.P - २ किमी, द्वितीय, २.५८:०० मी.
2025-26ट्रॅक चाम्पियनशीप, रांचीT.S - १ किमी, तृतीय, १.२०:९१ मी.