सायकलिंग खेळाडू - संध्या वसंत शिंदे

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावसंध्या वसंत शिंदेसायकलिंग खेळाडू फोटो
2खेळ प्रकारसायकलिंग
3खेळ बाबट्रॅक, रोड
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसौ. दिपाली पाटील व सौ. दिपाली बारगुजे
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२४
6प्रवेश पध्दतसरळ प्रवेश
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख४/१०/२००९
8एकुण प्रशिक्षण कालावधी१ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता१० वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थितीचांगली

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- संध्या वसंत शिंदे

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25संघटना - १७ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, अ.नगरT.T - १५ किमी, सहभाग, ३२.५६.०३ मी.
2024-25MTB निवड चाचणी, पुणेXCT - सहभाग, ५ कि.मी., २७.५७.१२ मी.
2024-25शालेय - १७ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, गोंदियाT.T - १० किमी, सहभाग, २०.२५.१ मी.
2025-26संघटना - १६ वर्ष - रोड निवड चाचणीT.T - १५ किमी, सहभाग, २६.००.०० मी.
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - २ किमी, सहभाग, ३.१२:०४ मी.
2025-26शालेय १९ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, अ.नगरM.S - १० किमी, द्वितीय
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेT.T - १ किमी, द्वितीय, १.३०:९६२ मी.

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25MTB चाम्पियनशीप, हरियाणाXCT - सहभाग
2025-26शालेय १७ वर्ष - रोड चाम्पियनशीप, रांचीM.S - २० किमी, सहभाग, ३९.५८:८५१ मी.
2025-26ट्रॅक चाम्पियनशीप, रांचीT.P - ३ कि.मी., तृतीय - ४.४०.०३१ मी.
2025-26ट्रॅक चाम्पियनशीप, रांचीT.S - १ किमी, द्वितीय, १.२१.०३१ मी.