जिम्नॅस्टिक्स खेळाडू - देव राजेश गुप्ता

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावदेव राजेश गुप्ताजिम्नॅस्टिक्स खेळाडू फोटो
2खेळप्रकारजिम्नॅस्टिक्स
3खेळ बाबआर्टिस्टिक / ट्रॅम्पोलिन
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावयोगेश शिर्के, प्रवीण ढगे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्षऑक्टोबर 2024
6प्रवेश पध्दतकौशल्य प्रवेश चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख09/03/2008
8एकुण प्रशिक्षण कालावधी1 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ता12 वी
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती96%
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवाल-
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- देव राजेश गुप्ता

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25शालेय क्रीडा स्पर्धा, पुणे
कनिष्ठ ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, अमरावती
रोमन रिंग स्वर्ण पदक - 11.40
स्वर्ण पदक - 45.00
2025-26कनिष्ठ जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, संभाजीनगर
शालेय क्रीडा स्पर्धा, नागपूर
फ्लोर - कांस्य पदक - 11.80
टेबल - कांस्य पदक - 12.50
सांघिक रौप्य पदक - 265.00
रोमन रिंग स्वर्ण पदक - 11.50
टेबल - कांस्य पदक - 12.30
हाय बार - कांस्य पदक - 10.40

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, कोलकाता
कनिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, सूरत
नॅशनल गेम्स, झारखंड
सांघिक कांस्य पदक - 270
सांघिक स्वर्ण पदक - 270
सहभाग
2025-26राष्ट्रीय ट्रॅम्पोलिन क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड
शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, कोलकाता
सांघिक कांस्य पदक - 265
सांघिक रौप्य पदक - 275

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25निरंक-
2025-26निरंक-