जिम्नॅस्टिक्स खेळाडू - सोहम मनोज पाटील

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावसोहम मनोज पाटीलजिम्नॅस्टिक्स खेळाडू फोटो
2खेळप्रकारजिम्नॅस्टिक्स
3खेळ बाबआर्टिस्टिक
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावयोगेश शिर्के, प्रवीण ढगे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्षऑक्टोबर 2022
6प्रवेश पध्दतकौशल्य प्रवेश चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख01/08/2006
8एकुण प्रशिक्षण कालावधी3 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.ए. प्रथम वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती95%
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवाल-
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- सोहम मनोज पाटील

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2023-24शालेय क्रीडा स्पर्धा, पुणे
कनिष्ठ राज्यस्तर जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा, पुणे
फ्लोअर रौप्य पदक - 11.50
टेबल स्वर्ण पदक - 12.40
2024-25हाताला दुखापत झाल्यामुळे स्पर्धेत खेळू शकला नाही-
2025-26शोल्डरला दुखापत झाल्यामुळे स्पर्धेत खेळू शकला नाही-

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2023-24शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, दिल्लीसांघिक स्वर्ण - 280
2024-25--
2025-26--

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25निरंक-
2025-26निरंक-