जुदो खेळाडू - संस्कृती प्रकाश पाटील

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावसंस्कृती प्रकाश पाटीलजुदो खेळाडू फोटो
2खेळप्रकारज्युदो
3खेळबाब७८ किलो
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावमधुश्री सागर काशिद, प्रज्ञा हणमंतराव पाटील
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष२०२२-२३
6प्रवेश पध्दतसरळ प्रवेश
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख२१-११-२००५
8एकुण प्रशिक्षण कालावधी४ वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताएस.वाय.बीएससी
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती९०%

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- संस्कृती प्रकाश पाटील

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24ज्युनियर राष्ट्रीय निवड चाचणी, नाशिक-७८ किलोरौप्य
2023-24शालेय राज्य स्पर्धा, सांगली-७८ किलोसुवर्ण
2023-24ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर-७८ किलोसुवर्ण
2023-24सिनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर-७८ किलोसुवर्ण
2023-24वरिष्ठ राष्ट्रीय निवड चाचणी, नाशिक-७८ किलोसुवर्ण
2024-25५१वी ज्युनिअर राज्य स्पर्धा, डेरवण+७८ किलोसुवर्ण
2024-25५१वी सिनिअर राज्य स्पर्धा, नाशिक+७८ किलोसुवर्ण
2024-25आंतर विद्यापीठ झोन स्पर्धा, कोल्हापूर+७८ किलोसुवर्ण
2025-26५२वी ज्युनिअर राज्य स्पर्धा, जळगाव-७८ किलोसुवर्ण
2025-26५२वी सिनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धा, मुंबई-७८ किलोसहभाग

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24शालेय राष्ट्रीय स्पर्धा, राजस्थान+७८ किलोकास्य
2023-24वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, राजस्थान-७८ किलोसहभाग
2024-25अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धा, केरळ+७८ किलोकास्य
2024-25राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धा, अमृतसर+७८ किलोकास्य
2024-25राष्ट्रीय खुल्या ज्युदो स्पर्धा, दिल्ली+७८ किलोसहभाग
2024-25अस्मिता खेलो इंडिया ज्युनिअर स्पर्धा, नाशिक+७८ किलोसुवर्ण
2024-25अस्मिता खेलो इंडिया वेस्ट सिनिअर झोन स्पर्धा, नाशिक+७८ किलोसुवर्ण
2024-25वेस्ट झोन स्पर्धा विद्यापीठ, भोपाल+७८ किलोरौप्य
2025-26खेलो इंडिया अंतर विद्यापीठ स्पर्धा, राजस्थान+७८ किलोकास्य
2025-26साऊथ वेस्ट झोन इंटर युनिवर्सिटी, भोपाल-७८ किलोसहभाग
2025-26ऑल इंडिया आंतर विद्यापिट राष्ट्रीय स्पर्धा, चंदिगढ-७८ किलो-