जुदो खेळाडू - स्वराज सचिन लाड

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावस्वराज सचिन लाडजुदो खेळाडू फोटो
2खेळ प्रकारज्युदो
3खेळ बाब-८१ किलो
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावमधुश्री सागर काशिद, प्रज्ञा हणमंतराव पाटील
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२२-२३
6प्रवेश पध्दतक्रीडा नैपुण्य चाचणी
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख०३-०६-२००७
8एकुण प्रशिक्षण कालावधी४ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ताएस.वाय.बी.कॉम
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थिती९६%

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- स्वराज सचिन लाड

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24कॅडेट राष्ट्रीय निवड चाचणी, पुणे८१ किलोरौप्य
2023-24ज्युनियर राष्ट्रीय निवड चाचणी, नाशिक-८१ किलोकास्य
2023-24वरिष्ठ गट राष्ट्रीय निवड चाचणी, नाशिक-८१ किलोकास्य
2023-24शालेय राज्य स्पर्धा, सांगली-८१ किलोसुवर्ण
2023-24सिनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर-८१ किलोकास्य
2023-24ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर-८१ किलोसुवर्ण
2024-25५१ वी कॅडेट राज्य स्पर्धा, डेरवण८१ किलोसुवर्ण
2024-25५१ वी ज्युनिअर राज्य ज्युदो स्पर्धा, डेरवण८१ किलोसुवर्ण
2024-25५१ वी सिनिअर ज्युदो स्पर्धा, नाशिक-८१ किलोरौप्य
2025-26५२ वी ज्युनिअर अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा, जळगाव-८१ किलोसुवर्ण
2025-26५२ वी सिनिअर राज्य ज्युदो अजिंक्यपद स्पर्धा, मुंबई-८१ किलोसुवर्ण

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2024-25राष्ट्रीय ज्युनियर ज्युदो स्पर्धा, देहरादून उत्तराखंड-८१ किलोसहभाग
2025-26ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, कोलकत्ता-८१ किलोकास्य
2025-26वरिष्ट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, मणिपूर-८१ किलोसहभाग