जुदो खेळाडू - वीरधवल निलेश मते

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नाववीरधवल निलेश मतेजुदो खेळाडू फोटो
2खेळ प्रकारज्युदो
3खेळ बाब-६६ कि
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावमधुश्री सागर काशिद, प्रज्ञा हणमंतराव पाटील
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२२-२३
6प्रवेश पध्दतक्रीडा नैपुण्य चाचणी
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख०६-०७-२००९
8एकुण प्रशिक्षण कालावधी४ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता११ वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थिती९२%

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- वीरधवल निलेश मते

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24सबज्युनियर राष्ट्रीय निवड चाचणी, पुणे-६६ किलोसुवर्ण
2023-24शालेय राज्य स्पर्धा, सांगली-६६ किलोरौप्य
2023-24५० वी राज्य अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा, नागपूर-६६ किलोसुवर्ण
2024-25कॅडेट राष्ट्रिय निवड चाचणी, मुंबई-६६ किलोसुवर्ण
2024-25१७ वर्ष खालील शालेय राज्य स्पर्धा, पुणे-६६ किलोसुवर्ण
2025-26१७ वर्ष खालील शालेय राज्य स्पर्धा, पुणे-६६ किलोसुवर्ण

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा, केरळ-६६ किलोकास्य
2024-25राष्ट्रीय कॅडेट स्पर्धा, महाराष्ट्र-६६ किलोकास्य
2024-25शालेय राष्ट्रीय स्पर्धा, जम्मू-६६ किलोसहभाग
2024-25राजधानी ज्युदो चषक, दिल्ली-६६ किलोकास्य
2025-26एशिअन युथ गेम्स निवड चाचणी, भोपाल-६६ किलोकास्य
2025-26१७ वर्ष खाली राष्ट्रीय शालेय स्पर्धा, मणिपूर-६६ किलोसहभाग