शूटिंग खेळाडू - सौम्या सुमुख खेडकर

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावसौम्या सुमुख खेडकरशूटिंग खेळाडू फोटो
2खेळप्रकारनेमबाजी
3खेळबाबरायफल नेमबाजी (10M)
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसंदीप टार्टे / दिप्ती शिंदे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2022
6प्रवेश पध्दतलॅटरल (निवासी)
7एकुण प्रशिक्षण कालावधी1 वर्ष
8प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख12/06/2005
9सध्याचे वय18
10प्रवेशावेळीचे वय17
11सध्याची इयत्तापहिले वर्ष
12प्रवेशावेळची इयत्ता12 वी
13पूर्ण पत्तारांजणगाव गणपती, खेडकर वस्ती, शिरूर, पुणे, 412209

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- सौम्या सुमुख खेडकर

राज्यस्तर (State Level)

अ. क्र. स्पर्धेचे नाव व वर्ष स्पर्धेचे ठिकाण गुण
138 वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धा, युवा 2023 (पात्रता फेरी)पुणे624.6
238 वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धा, युवा 2023 (बाद फेरी)मुंबई622
3राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022-2023अहमदनगर389/400
439 वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धा, 2024पुणे624.7
540 वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धा, 2025पुणे617

राष्ट्रीय स्तर (National Level)

अ. क्र. स्पर्धेचे नाव व वर्ष स्पर्धेचे ठिकाण गुण
165 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा 2022केरळ614.3
2निवड चाचणी पहिली व दुसरी 2022भोपाळप्रथम चाचणी-614.1, द्वितीय चाचणी-614.2
3निवड चाचणी तिसरी व चौथी 2022दिल्लीतृतीय चाचणी-617.6, चतुर्थ चाचणी-624.7
420 वी कुमार सुरेंद्र सिंग स्मृती नेमबाजी स्पर्धा, 2022दिल्ली618.5
566 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा (रायफल), 2023दिल्ली626.4
6निवड चाचणी पहिली व दुसरी 2023भोपाळप्रथम चाचणी-623.7, द्वितीय चाचणी-624.7
7निवड चाचणी तिसरी व चौथी 2023नवी दिल्लीतृतीय चाचणी-617.6, चतुर्थ चाचणी-624.7
821 वी कुमार सुरेंद्र सिंग स्मृती नेमबाजी स्पर्धा, 2023केरळ613.1
966 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा (रायफल), 2023दिल्ली626.4
10निवड चाचणी पहिली व दुसरी, 2024भोपाळप्रथम चाचणी-623.7, द्वितीय चाचणी-624.7
11निवड चाचणी तिसरी व चौथी, 2024भोपाळतृतीय चाचणी-633.1, चतुर्थ चाचणी-628.1
1222 वी कुमार सुरेंद्र सिंग स्मृती नेमबाजी स्पर्धा, 2024भोपाळ624.8
13निवड चाचणी पाचवी व सहावी, 2024नवी दिल्लीपंचम चाचणी-627.1, षष्ठ चाचणी-628.6
1467 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा (रायफल), 2024भोपाळ627
15निवड चाचणी पहिली व दुसरी 2025भोपाळप्रथम चाचणी-621.6, द्वितीय चाचणी-626
16निवड चाचणी तिसरी व चौथी, 2025देहरादूनतृतीय चाचणी-619.6, चतुर्थ चाचणी-620.7
17निवड चाचणी पाचवी व सहावी, 2025भोपाळपंचम चाचणी-615.1, षष्ठ चाचणी-616.1
1868 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा (रायफल), 2025भोपाळ620
19निवड चाचणी पहिली व दुसरी, 2026पुणेप्रथम चाचणी-623.1, द्वितीय चाचणी-617.8

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

अ. क्र. स्पर्धेचे नाव व वर्ष स्पर्धेचे ठिकाण गुण कामगिरी (तपशिल)
1ज्यूनियर जागतिक स्पर्धा 2024पेरू, लिमा627.4क्रमांक 20