जलतरण खेळाडू - जय अशोक लवटे

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावजय अशोक लवटेजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारजलतरण/ ट्रायथलॉन
3खेळ बाबजलतरण
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2022
6प्रवेश पध्दतकौशल्य चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख30/01/2007
8एकुण प्रशिक्षण कालावधी03 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ता11 वी
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- जय अशोक लवटे

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा 2022, पुणे
शालेय राज्यस्तर स्पर्धा, पुणे
शालेय राज्यस्तर मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा, पुणे
सहभाग
4x100 मेडले रिले - सुवर्ण
वॉटरपोलो - कास्य
वैयक्तिक बाब - रौप्य
टीम इव्हेंट - सुवर्ण
2023-24शालेय राज्यस्तर स्पर्धा, पुणे
शालेय राज्यस्तर मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा, अमरावती
कनिष्ठ राज्यस्तर वॉटर पोलो निवड चाचणी
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x100 मेडले रिले - सुवर्ण
वॉटरपोलो - सुवर्ण
वैयक्तिक बाब - सुवर्ण
राज्याच्या संघात निवड
2024-25शालेय जलतरण स्पर्धा, पुणे
शालेय राज्यस्तर मॉडर्न पेंटाथलॉन, सातारा
नॅशनल गेम्स निवड चाचणी, नाशिक
200 मी. फ्री स्टाईल - रौप्य
सुवर्ण
रौप्य

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2023-24कनिष्ठ राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धा, चेन्नई
शालेय राष्ट्रीय मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा, अमरावती
12 वी मॉडर्न पेंटाथलॉन नॅशनल चॅम्पियनशिप, पुणे
रौप्य
मार्च-एप्रिल 2024 मध्ये स्पर्धा प्रस्तावित
बायथलॉन प्रथम
2024-25शालेय राष्ट्रीय मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा, अमरावती
38 वी नॅशनल गेम्स, उत्तराखंड
सुवर्ण
मिश्र रिले - कास्य
टीम इव्हेंट - सुवर्ण

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25एशियन युथ चॅम्पियनशिप, हाँगकाँगसहभाग