जलतरण खेळाडू - मानसी विनोद मोहिते

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावमानसी विनोद मोहितेजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारवॉटरपोलो, ट्रायथलॉन
3खेळ बाबवॉटरपोलो, ट्रायथलॉन
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2013-14
6प्रवेश पध्दतबॅटरी ऑफ टेस्ट
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख29/10/2003
8एकुण प्रशिक्षण कालावधी10 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.ए. प्रथम वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- मानसी विनोद मोहिते

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23नॅशनल गेम्स निवड चाचणी, ठाणेरौप्य
2023-24राज्यस्तर वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, ठाणेवैयक्तिक बाब - रौप्य
2024-25राज्यस्तर वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, जळगावट्रायथलॉन वैयक्तिक बाब - सुवर्ण
डुयाथलॉन वैयक्तिक बाब - सुवर्ण

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23नॅशनल गेम्स, गुजरात
हर्कुलन वरिष्ट नॅशनल रॅकिंग स्पर्धा, उदयपुर, राजस्थान
वैयक्तिक बाब - रौप्य
वैयक्तिक बाब - सुवर्ण
2023-24नॅशनल रॅकिंग वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, पुणे
नॅशनल ट्रायथलॉन चॅम्पियनशिप, पुणे
नॅशनल गेम्स, गोवा (मॉडर्न पेंटाथलॉन)
नॅशनल गेम्स, गोवा (ट्रायथलॉन)
वैयक्तिक बाब - रौप्य
वैयक्तिक बाब - रौप्य
मिश्र रिले - सुवर्ण
बायथलॉन टीम इव्हेंट - सुवर्ण
बायथलॉन वैयक्तिक बाब - सुवर्ण
बायथलॉन मिश्र रिले - सुवर्ण
वैयक्तिक बाब - सुवर्ण
मिश्र रिले - सुवर्ण
2024-2538 वी नॅशनल गेम्स, उत्तराखंडट्रायथलॉन वैयक्तिक बाब - रौप्य
डुयाथलॉन वैयक्तिक बाब - कास्य
ट्रायथलॉन मिश्र रिले - सुवर्ण

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23एशिया कप व वरिष्ठ साउथ एशियन चॅम्पियनशिप, पोखरा नेपाळ
एशियन चॅम्पियनशिप, कझाकिस्तान
एशियन चॅम्पियनशिप, जपान (23 वर्षांखालील)
वैयक्तिक बाब - रौप्य
सहभाग
सहभाग
2023-24एशियन चॅम्पियनशिप, सौदी अरेबियासहभाग
2024-25साउथ एशियन चॅम्पियनशिप, पोखरा
एशियन चॅम्पियनशिप 23 वर्षांखालील, सौदी अरेबिया
एशिया ट्रायथलॉन कप, चेन्नई
ट्रायथलॉन वैयक्तिक बाब - सुवर्ण
सहभाग
सहभाग